एका भल्यामोठ्या ड्रॅगनची गमतीदार झोपण्यापूर्वीची गोष्ट. ती इवल्याशा गोष्टींना घाबरते, आणि एक धाडसी छोटी उंदरी तिला दाखवते की यातलं काहीच धोकादायक नाही.