सॅम आणि तिचे बाबा पाइनच्या जंगलात तंबू ठोकून राहतात. निसर्गाची काळजी, ताऱ्यांनी भरलेलं आभाळ आणि जग थोडंसं अधिक चांगलं करून मागे सोडण्याची भावना यांची ही एक शांत गोष्ट.